Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Only 169 Teachers Selected for 282 Posts in Sindhudurg: २८२ पदांची जाहिरात करूनही फक्त १६९ शिक्षक मिळाल्याने सिंधुदुर्गातील प्राथमिक शाळांतील शिक्षक टंचाई कायम; २२५ पदे पुन्हा रिक्त राहणार
Sindhudurg Teacher Recruitment Gets Only 169 Teachers Despite 282 Posts Advertised Raising Concerns Over Teacher Shortage

Sindhudurg Teacher Recruitment Gets Only 169 Teachers Despite 282 Posts Advertised Raising Concerns Over Teacher Shortage

sakal

Updated on

ओरोस : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी २८२ पदांची जाहिरात देण्यात आली होती; पण प्रत्यक्षात १६९ शिक्षकच मिळणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया होऊनही २२५ शिक्षक पदे रिक्त राहणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्गला पसंती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com