
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ते १२ तारखेला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. १३ ते १५ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ११ व १२ ला जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. ११ ला ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने तर १२ ला ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.