Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

District Council Fund : मार्च २०२६ची मुदत जवळ येत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर २५ कोटी रुपयांच्या निधी खर्चाचे मोठे आव्हान उभे आहे. विकासकामांना गती मिळणार की निधी पुन्हा राज्याकडे परत जाणार? आता ‘काउंटडाउन’ सुरू झाले आहे.
Officials reviewing fund u

Officials reviewing fund u

sakal

Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजनाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२२ कोटी ९ लाख ५१ हजार रुपये मंजूर झाले होते. यातील ११६ कोटी ८४ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला कोषागारातून निधी वळता केलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com