Sindhudurg ZP : जिल्हा परिषदेत राजकीय स्थित्यंतर; पारंपरिक राजकारणाला छेद, काँग्रेस पहिल्यांदाच सभागृहातून हद्दपार

BJP Victory : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे. तब्बल २० वर्षे सत्ता उपभोगणारी काँग्रेस पहिल्यांदाच सभागृहातून पूर्णपणे हद्दपार झाली असून भाजपने ५० पैकी २७ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली आहे.
Newly elected members

Newly elected members

sakal

Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेवर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसचा एकही सदस्य निवडून न आल्याने या पक्षावर नामुष्की ओढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com