Sindhudurg Zilla Parishad Election Results : कोकणात भाजपने उघडले विजयाचे खाते; कणकवलीत राजेश जाधव ९४८ मतांनी विजयी, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव

Sindhudurg Zilla Parishad and Panchayat Samiti Vote Counting Begins : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असून कणकवलीत भाजपला पहिला विजय मिळाला आहे. आज जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
Sindhudurg ZP results,

Sindhudurg ZP results

esakal

Updated on

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदच्या ४२ आणि पंचायत समितीच्या ८३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे. या मतमोजणीत तब्बल ३५९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालांकडे लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com