Pali Election : पाली निवडणुकीची रणधुमाळी संपली, निकालाकडे लक्ष; कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला!

Pali district election voter turnout : पालीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी संपली. रायगड जिल्ह्यात 72% मतदान झाले असून, निवडणुकीचे निकाल सोमवार (ता. 9) रोजी लागणार आहेत. सोशल मीडिया आणि पारावर चर्चांना उधाण आले आहे.
Pali district election voter turnout

Pali district election voter turnout

sakal

Updated on

पाली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी शनिवारी (ता. 7) संपली. मात्र मतदान झाल्यानंतर लगेच सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती निकालाची. सोमवारी (ता. 9) निकाल लागणार आहे. आपलाच उमेदवार कसा निवडून येणार याबाबत सोशल मीडिया व पारावर चर्चाना उधाण आले आहे. सोशल मीडियावर वाकयुद्ध सुरु झालेले दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com