

Shri Devi Mauli Jatrotsav
sakal
सावंतवाडी: भक्तांच्या अलोट गर्दीत, आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष, महिला भाविकांनी सोनुर्ली श्री देवी माऊली चरणी लोटांगण घालून नवस फेडला.आज रात्री देवीच्या प्रांगणात जत्रोत्सवात झालेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी उसळली होती.