Ayodhya Ram Mandir : कॉलेज विद्यार्थ्यानं साध्या पाषाणावर साकारलं अयोध्येचं राम मंदिर

शुभम हा कला महाविद्यालयातील मूलभूत अभ्यासक्रमातील प्रथम वर्षात शिकत आहे.
Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Templeesakal
Updated on
Summary

हे चित्र १५ जानेवारीला सुरू झालेल्या वार्षिक कलाप्रदर्शनात प्रदर्शित केले आहे.

संगमेश्वर : अयोध्या येथे होणाऱ्या राममंदिर (Ayodhya Ram Mandir) जीर्णोद्धार सोहळ्याचे औचित्य साधून सावर्डेतील कला महाविद्यालयातील शुभम दिलीप जाधव (Shubham Dilip Jadhav) या विद्यार्थ्याने रस्त्यावरील एका साध्या पाषाणावर अयोध्या मंदिराचे चित्र काढले आहे.

हे चित्र १५ जानेवारीला सुरू झालेल्या वार्षिक कलाप्रदर्शनात प्रदर्शित केले आहे. शुभम हा कला महाविद्यालयातील मूलभूत अभ्यासक्रमातील प्रथम वर्षात शिकत आहे. या चित्राचे मूल्य त्याने पाच हजार रुपये ठेवले आहे.

Ayodhya Ram Temple
Ram Mandir Invitation: शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, घेतली 'ही' भूमिका

ज्या कोणाला हे चित्र पाहावयाचे व विकत घ्यायचे असल्यास सावर्डे वहाळफाटा येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे हे प्रदर्शन होणार आहे. जास्तीत जास्त कलारसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com