

Sahyadri Mountaineering Achievement:
Sakal
-अमित गवळे
पाली: सुधागड तालुक्यातील गिर्यारोहक मॅकमोहन यांच्यासह अमित तोरसकर आणि निलेश कवडे यांनी सह्याद्रीतील दुर्गम मानल्या जाणाऱ्या गूळाच्या ढेपा सुळक्यावर नुकतीच यशस्वी गिर्यारोहण करत उल्लेखनीय कामगिरी केली.