sultan bensekar
sakal
पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) गटनेते सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड झाली असून, गुरुवारी (ता. 1) पार पडलेल्या या निवडीनंतर पाली शहरातून ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.