Kokan Railway : कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या 'या' तारखेपासून धावणार; मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांसह पर्यटकांना दिलासा

Summer season Konkan Railway : कोकण रेल्वेकडून (Kokan Railway) मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सीएसएमटी-करमळी विशेष (साप्ताहिक) ही गाडी १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान दर गुरूवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२ वा.२० मिनिटांनी सुटेल.
Konkan Railway
Konkan Railwayesakal
Updated on
Summary

उन्हाळी हंगामात मुंबई, पुण्यासह (Mumbai Pune) परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात.

चिपळूण : उन्हाळी हंगामात मुंबई, पुण्यासह (Mumbai Pune) परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेमार्गावर ३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत गाड्या धावणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com