Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

ताम्हिणी घाट बंदमुळे रायगड-पुणे प्रवास ठप्प; विद्यार्थ्यांसह प्रवाशांना लांबचा वळसा, दुप्पट वेळ व खर्चाचा फटका
Students and commuters are being forced to take longer alternate routes, leading to increased travel time and expenses.

Students and commuters are being forced to take longer alternate routes, leading to increased travel time and expenses.

Sakal

Updated on

पाली : रायगड आणि पुणे या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून ताम्हिणी घाट मार्ग ओळखला जातो. मात्र, मुसळधार पावसात काही ठिकाणी दरड कोसळून व रस्ता खचल्याने मागील अनेक दिवसांपासून हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक, प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com