Raigad Tourism: ताम्हिणी घाटात ढग उतरले जमिनीवर! रायगडच्या निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Clouds Descend Over Tamhini Ghat as Raigad Attracts Tourists: रायगडला फिरायला जाण्याचा बेत करताय? ताम्हिणी, वरंध घाटात दिसतोय ढगांचा मनमोहक नजारा
amhini Ghat Weather Raigad Hills Covered in Clouds and Fog as Winter Begins and Tourists Enjoy the Scenic Landscape

amhini Ghat Weather Raigad Hills Covered in Clouds and Fog as Winter Begins and Tourists Enjoy the Scenic Landscape

esakal

Updated on: 

पाली: ऑक्टोबर हिटचा उकाडा संपला आहे. सध्या वातावरणात बदल होतं असून जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सकाळी व रात्री गारवा पडत आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी व रात्री तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत उतरते. जिल्ह्यात पहाटे सर्वत्र धुक्याची दुलई पसरत आहे. अल्हाददायक वातावरणाचा पर्यटक व प्रवाशी मनसोक्त आनंद लुटत आहेत. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा जाणवत आहे.

Loading content, please wait...