Ratnagiri : रत्नागिरीत अल्पवयीन मुलीने संपवले जीवन: शिकण्यासाठी राहात असलेल्या घरी घेतला गळफास; कारण अस्पष्ट

अल्पवयीन मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. तिची शहरातील एका कॉलनीमध्ये भाड्याने राहणाऱ्या तरुणाशी मैत्री होती. यातून त्या मुलाने मुलीला त्याच्यासोबत नेल्याची घटना दीड ते दोन वर्षांपूर्वी घडली होती.
"The tragic death of a teenage girl in Ratnagiri raises questions about mental health support for students."
"The tragic death of a teenage girl in Ratnagiri raises questions about mental health support for students."sakal
Updated on

रत्नागिरी : शहरातील एका अल्पवयीन मुलीने ती शिकण्यासाठी राहात असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (ता. २२) दुपारी एका कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com