
Tempo plunges into valley at Amboli Ghat after brake failure; driver safe."
Sakal
सावंतवाडी : नागपूरहून गोव्याला जाणारा आयशर टेम्पो रविवारी सकाळी आंबोली घाटातील नाना पाणी जवळच्या धोकादायक वळणावर दरीत कोसळला. ब्रेक निकामी झाल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि टेम्पो तब्बल ७० ते १०० फूट खोल दरीत जाऊन उलटला. चालक किरकोळ जखमी झाला.