

teacher Protest
sakal
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ शाळेतील तक्रार असलेल्या शिक्षिकेची बदली केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामंपचायतीने तसेच पालकांनी शाळा बंद करू नये, असे आश्वासन सभापती तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.