

Mumbai Goa Highway Traffic
sakal
पाली : माणगाव व इंदापूर येथे शनिवारी (ता. 7) व रविवारी (ता. 8) सलग दोन दिवस प्रवासी व पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याच मार्गावर वाकण नाका येथे तसेच कोलाड येथे देखील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.