Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

जीव धोक्यात घालून सिलेंडर काढण्यासाठी खारपाडा येथे खाडीच्या व नदीच्या वेगवान प्रवाहात नागरिकांची झुंबड.
Thousands of LPG Gas Cylinders Swept Away in Kharpada Flood

Thousands of LPG Gas Cylinders Swept Away in Kharpada Flood

sakal

Updated on

पाली - मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा येथे खाडीच्या व नदीच्या वेगवान प्रवाहात अचानक हजारो गॅस सिलिंडर वाहून जात असल्याचे पाहायला मिळाले. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारे हे सिलेंडर पाहून स्थानिक नागरिकांनी ते काढण्यासाठी एकच झुंबड केली होती. अनेकांनी चक्क छोट्या होड्या घेऊन जाऊन हे सिलेंडर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com