हळवलला ५१ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळवलला ५१ जणांचे रक्तदान
हळवलला ५१ जणांचे रक्तदान

हळवलला ५१ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

73507
हळवल ः येथील रक्तदान शिबिराचा प्रारंभ करताना सरपंच अपर्णा चव्हाण.

हळवलला ५१ जणांचे रक्तदान
कणकवली : ः हळवल परबवाडी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळातर्फे प्रमोद परब स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिराचा प्रारंभ सरपंच अपर्णा चव्हाण यांच्या हस्ते झाला. या शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपसरपंच सान्वी गावडे, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब, खजिनदार गणेश गावडे, अरुण राऊळ, वामन परब, शशिकांत राणे, जगन्नाथ गुरव, प्रदीप गावडे, सुदर्शन राणे, किरण राऊळ, विकास गावडे, दीपक राऊळ, मंगेश गावडे, सतीश गावडे, प्रशांत गावडे, गिरीश परब, अनिकेत परब, हर्षल परब, गायत्री गावडे, गौरी परब, सिद्धेश परब, अजय परब, सचिन परब, संदीप परब, विराज परब, विक्रांत परब, रोहन राणे, विध्येश शेलार, अक्षय गावडे, अशोक चव्हाण, आरोग्य कळसुली विभागातील डॉ. पाटील, आरोग्य सेविका निधी राऊळ, उमेश परब, जिल्हा रुग्णालय रक्तपिढी सिंधुदुर्गचे रक्तसंकलन अधिकारी हळदणकर, प्रांजल परब, मयूरी शिंदे उल्हास राणे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर आदी उपस्थित होते.