Wed, Feb 8, 2023

अद्विक कविटकरचे यश
अद्विक कविटकरचे यश
Published on : 7 January 2023, 3:02 am
73896
अद्विक कविटकर
अद्विक कविटकरचे यश
ओटवणे ः नेरळ-वंजारपाडा (ता. कर्जत) येथील माथेरान व्हॅली स्कूलचा विद्यार्थी अद्विक कविटकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याने कर्जतइं तालुक्यातील ग्रजी माध्यमामधून प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ६५.१० टक्के गुण मिळाले असून तो ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत कर्जत तालुक्यात पहिला आला. त्याला वडील प्रा. किशोर कविटकर, आई कादंबरी कविटकर तसेच भारत एज्युकेशन संस्थेच्या माथेरान व्हॅली इंग्लिश स्कूल अध्यक्ष डॉ. गोपिकुमार नायर, उपाध्यक्ष कार्तिका नायर, मुख्याध्यापक मृदुला पटेल, वर्गशिक्षिका राजश्री चव्हाण, जयश्री यादव यांचे मार्गदर्शन मिळाले.