
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचे ट्री शिफ्टर प्रथम
rat१२२९.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१२p२०.jpg ः
७५०४८
पावस ः विज्ञात प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे बक्षीस गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडून स्वीकारताना शिक्षिका उमाताई लेंडवे व विद्यार्थी पार्थ रांगणकर.
ट्री शिफ्टर उपक्रम प्रथम
पावस, ता. १२ ः येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरने रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनात सुयश प्राप्त केले. कसोप येतील लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयात हे प्रदर्शन झाले. त्यामध्ये स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या (६वी ते ८वी गटात) ट्री शिफ्टर या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळाला. या उपकरणासाठी उमाताई लेंडवे व मानसी घाणेकर या शिक्षकांचे पार्थ रांगणकर (८वी ब) याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये सृजा डोर्लेकर व रिया हरमले या विद्यार्थिनींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना श्रेया चिले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.