Mon, Jan 30, 2023

-निकम विद्यालयात युवा दिनी विविध उपक्रम
-निकम विद्यालयात युवा दिनी विविध उपक्रम
Published on : 13 January 2023, 12:07 pm
rat१३३२.txt
बातमी क्र..३२ (टुडे पान २ साठी)
निकम विद्यालयात युवा दिनी विविध उपक्रम
चिपळूण, ता. १३ ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच युवादिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक सुखदेव म्हस्के व अमृत कडगावे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेणारे सुबक सचित्र भित्तीपत्रक तयार केले. त्याचे उद्घाटन विजय काटे व दिशा विचारे यांच्या हस्ते झाले.