Fri, Feb 3, 2023

खेड-संक्षिप्त पट्टा
खेड-संक्षिप्त पट्टा
Published on : 15 January 2023, 1:35 am
फोटो ओळी
-rat15p18.jpg-KOP23L75736
मुंबई ः आमदार संजय केळकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना पत्रकार दिलीप जाधव.
------
दिलीप जाधवांना पुरस्कार प्रदान
खेड ः येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप जाधव यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघटनेच्या पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, पत्रकार सुकृत खांडेकर, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.