Thur, Feb 9, 2023

दारूप्रकरणी
दोघांवर गुन्हा
दारूप्रकरणी दोघांवर गुन्हा
Published on : 15 January 2023, 2:55 am
दारू साठाप्रकरणी
दोघा जणांवर गुन्हा
सावंतवाडी ः सावंतवाडी पोलिसांनी आंबोली, तसेच सातार्डा पोलिस दूरक्षेत्र अशा दोन ठिकाणी कारवाई करून २६ हजार रुपयांचा बेकायदा गोवा बनावटीच्या दारूसाठा जप्त केला. पादचारी हातातील पिशवीतून दारूची वाहतूक करीत असताना पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांना अडवून तपासणी केली असता ही बाब उघड झाली. याबाबत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.