देवगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड किल्ल्यावर 
स्वच्छता मोहीम
देवगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

देवगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

75819
देवगड : येथील किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

देवगड किल्ल्यावर
स्वच्छता मोहीम
देवगड, ता. १५ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील किल्ल्यावर स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. देवगड-जामसंडे शहरासह तालुक्यातील बागमळा भागातील सदस्यांनी एकत्रितपणे येऊन हा उपक्रम राबविला. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह अन्य मान्यवर व सदस्य उपस्थित होते. शिरगाव येथील सदस्यांनी शिरगाव स्मशानभूमी व शिरगाव आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता केली.