Fri, Feb 3, 2023

अत्याचारप्रकरणी एकास जामीन
अत्याचारप्रकरणी एकास जामीन
Published on : 18 January 2023, 3:20 am
अत्याचारप्रकरणी एकास जामीन
सावंतवाडी ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अनुराग मधुकर परब याला आज येथील न्यायालयाने २५ हजाराचा जामीन मंजूर केला. याकामी अॅड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले. तालुक्यातील एका मुलीवर मातृत्व लादल्याचा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत होता. आज त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. ही घटना सप्टेंबरमध्ये घडली होती.