गणेश दाभोळकरची तायक्वांदोसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश दाभोळकरची 
तायक्वांदोसाठी निवड
गणेश दाभोळकरची तायक्वांदोसाठी निवड

गणेश दाभोळकरची तायक्वांदोसाठी निवड

sakal_logo
By

76995

गणेश दाभोळकरची
तायक्वांदोसाठी निवड
कणकवली : जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा विद्यार्थी गणेश विनोद दाभोळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तो आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर प्रशालेचा दुसरा विद्यार्थी राहुल सत्यवान वंजारे याने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गणेश व राहुल यांना प्रशालेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक संजय मसवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, विद्याधर गांवकर, अमेय सावेत व गणेश म्हसकर आदींनी अभिनंदन केले.