रत्नागिरी- रा. भा. शिर्के प्रशालेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रा. भा. शिर्के प्रशालेचे यश
रत्नागिरी- रा. भा. शिर्के प्रशालेचे यश

रत्नागिरी- रा. भा. शिर्के प्रशालेचे यश

sakal_logo
By

rat२५१५txt

बातमी क्र.. १५ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२५p२०.jpg-
७८१८९
रत्नागिरी ः शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे रा. भा. शिर्के प्रशालेचे विद्यार्थी. सोबत मार्गदर्शक शिक्षक.
---
शिष्यवृत्ती परीक्षेत शिर्के प्रशालेचे यश

रत्नागिरी, ता. २५ ः पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रा. भा. शिर्के प्रशालेचे २८ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले. आठवीमधील ईशा रहाटे शहरी सर्वसाधारण यादीत प्रथम आणि वेद आमरे तिसरा आला आहे.
आठवी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी कंसात जिल्हा गुणवत्ता यादीतील क्र.- ईशा रहाटे (१), वेद आमरे (३), सिद्धी गोडसे (७), श्रद्धा कांबळे (८), करण कांबळे (९), नीरज लाड (२१), आर्यन देसाई (२३), आर्यन सावंत (२७), वेदांत टोळे (३३), प्रणय मुकनाक (३४), निरंजन सावरे (४०), वेदिका गोरे (४१), ईशा नारकर (५०), मृण्मयी पावसकर (५४), अनय पालकर (६९), देवांगी शेंडगे (८४), वेदिका धुपकर (९१), घनश्याम पवार (९२). या विद्यार्थ्यांना एस. डी. साखळकर, एस. यु. सप्रे, ए. एन.अभ्यंकर, एस. के. कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
पाचवी-आदिती सावंत (१३), अथर्व खापरे (६१), रिद्धी लिंगायत (६५), श्रेया वाडकर (६८), नैतिक सुवारे (७६), आरुनी दुधाळे (७९), भार्गवी गोखले (१०५), धवल पाटणकर (१०८), गौरेश कोकरे (११३), अर्णव भिसे (११८). या विद्यार्थ्यांना टी. जे. यादव, एस. वाय. कुवर, पी. सी. जाधव, वाय. एस. महाले यांनी मार्गदर्शन केले.