Sun, Jan 29, 2023

सावंतवाडीतील तरुणाचे
आकस्मिक निधन
सावंतवाडीतील तरुणाचे आकस्मिक निधन
Published on : 25 January 2023, 1:10 am
टीपः swt2517.jpg मध्ये फोटो आहे.
अजय लाखे
सावंतवाडीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
सावंतवाडी ः येथील जिमखाना परिसरातील अजय ऊर्फ चिन्या लाखे (वय २४) या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याच्यावर गेले काही दिवस गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर आज सायंकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. तो सामाजिक कामात कायम अग्रेसर होता. अचानक त्याच्या जाण्यामुळे लाखेवस्ती परिसरात शोककळा पसरली.