Sat, March 25, 2023

पावस-सूर्यास्त फोटो
पावस-सूर्यास्त फोटो
Published on : 6 February 2023, 11:45 am
मावळत्या दिनकरा......
केवळ फोटो
- rat6p13.jpg -KOP23L80772
पावस : रत्नागिरी ते विजयदुर्ग या सागरी महामार्गावर दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत आहे. या मार्गावरील गावखडी किनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक पर्यटक हजेरी लावत आहेत. गावखडी समुद्रकिनारा सागरी मार्गालगत असल्याने पर्यटकांची पावले या किनाऱ्याकडे वळत आहेत. या किनाऱ्यावरील सूर्यास्तावेळी आकाशात तयार झालेल्या भगव्या रंगाच्या छटा पाण्यात प्रतिबिंबीत झाल्याने समुद्राच्या लाटांचा रंगही आकर्षक दिसत आहेत.(छायाचित्र ः कुमार आदित्य भट, कुर्धे)