किनाऱ्यावर उतरण्यासाठी स्टील गार्ड...

किनाऱ्यावर उतरण्यासाठी स्टील गार्ड...

Published on

किनाऱ्यावर उतरण्यासाठी स्टील गार्ड...
rat8p29.jpg-
81377
गणपतीपुळेः संकष्टीसह पर्यटन हंगामात गणपतीपुळेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक गणपतीपुळेत दाखल होतात. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी जातात. किनाऱ्यावर उतरताना वृद्ध पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीकडून किनाऱ्यावर उतरण्यासाठी तीन ठिकाणी स्टीलचे गार्ड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वृद्ध लोकांची गैरसोय दूर झाली आहे. (छायाः किसन जाधव, गणपतीपुळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.