रत्नागिरी- मिऱ्या बंधारा फोटोफीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मिऱ्या बंधारा फोटोफीचर
रत्नागिरी- मिऱ्या बंधारा फोटोफीचर

रत्नागिरी- मिऱ्या बंधारा फोटोफीचर

sakal_logo
By

rat1315.txt

(टुडे पान 2 साठीमेन)

केवळ फोटो फिचर

मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर बंधारा

रत्नागिरी ः मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर मिऱ्या येथे बंधारा बांधणीचे काम सुरू आहे. सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा आहे. त्यामुळे गावांचे संरक्षण होणार आहे. तसेच पर्यटनालाही चांगली संधी आहे. बंधारा कामाची क्षणचित्रे...

फोटो ओळी
-rat12p4.jpg-
82415
रत्नागिरी : मिऱ्या अलावा येथे बंधाऱ्याचे काम सुरू असून सपाटीकरण सुरू आहे.
-rat12p5.jpg-
82416
रत्नागिरी : पाटीलवाडीच्या मागील बाजूने दगड टाकून सपाटीकरण करण्यात येत आहे.
-rat12p6.jpg-
82417
रत्नागिरी : समुद्रात सुमारे 100 ते 150 मीटर आतमध्ये जेट्टी उभारण्यात येत आहे.
-rat12p7.jpg-
82418
रत्नागिरी : टेट्रॉपॉड बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
-rat12p8.jpg-
82419
रत्नागिरी : मिऱ्या गावच्या रक्षणासाठी टेट्रॉपॉड टाकून बंधारा बांधणीसाठी पाच पोकलेन मशिन्स सकाळी लवकर कामाला सुरवात करतात.
-rat12p9.jpg-
82420
रत्नागिरी : काळा पत्थर आणून तो मिऱ्या किनारी उतरवून बंधाऱ्यास वापरला जातोय.