Sun, April 2, 2023

साटवली रोड रस्ता कामाचे भूमिपूजन
साटवली रोड रस्ता कामाचे भूमिपूजन
Published on : 13 February 2023, 12:31 pm
rat१३८.txt
बातमी क्र. ८ (पान ५ साठी)
साटवली रोड रस्ता कामाचे भूमिपूजन
लांजा, ता. १३ ः शहरातील साटवली रोड ते सत्यविनायक अपार्टमेंटपर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच झाले. लांजा नगरपंचायतीमार्फत नगरोत्थान निधी अंतर्गत या रस्त्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या प्रभागाचे नगरसेवक तथा भाजपा गटनेते संजय यादव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या रस्त्याच्या भूमिपूजनाला नगरसेवक संजय यादव, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, भाजपा पदाधिकारी हेमंत शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
---------