Fri, March 31, 2023

कोंडयेत रविवारी
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
कोंडयेत रविवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धा
Published on : 15 February 2023, 11:24 am
कोंडयेत रविवारी
रेकॉर्ड डान्स स्पर्धा
कणकवली ः कोंडये (ता.कणकवली) येथे नीलेश मेस्त्री युवा मित्र मंडळातर्फे खुली रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सायंकाळी सातला होणार आहे. युवा मित्र मंडळातर्फे सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले असून विजेत्याला ४००१ रूपये, उपविजेत्यास २००१ रूपये, तृतीय विजेत्यास १००१ आणि उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना रोख ५०१ रुपये व सर्वांना चषक देण्यात येणार आहे.