खेडशी संघ मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडशी संघ मानकरी
खेडशी संघ मानकरी

खेडशी संघ मानकरी

sakal_logo
By

rat१६२०.txt

बातमी क्र.. २० (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१६p८.jpg-
८३१३१
रत्नागिरी ः महालक्ष्मी चषकाचे मानकरी खेडशीतील जय भैरी संघातील खेळाडू.
--
खेडशीतील जय भैरी संघ अजिंक्य

रत्नागिरी, ता. १६ ः पोमेंडी बुद्रुकू-कारवांचीवाडी येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासाने आयोजित केलेल्या पहिल्या महालक्ष्मी चषक नाईट क्रिकेट स्पर्धेत खेडशीतील जय भैरी संघाने टेंभ्ये येथील जय भैरी संघाचा पराभव करून महालक्ष्मी चषक जिंकला.
पोमेंडी बुद्रुक येथील मोरेश्वर जोशी यांच्या मळ्यात झालेल्या स्पर्धेत २२ संघ सहभागी झाले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज श्रवण पांचाळ, उत्कृष्ट गोलंदाज वैभव साळवी आणि मालिकावीर निशांत कसबेकर यांना न्यासाचे मुख्य विश्वस्त उदय बोडस, उपमुख्य विश्वस्त प्रभाकर बाणे, विश्वस्त रामचंद्र शिंदे, विश्वस्त दिगंबर मयेकर, विश्वस्त परशुराम शिंदे, सहप्रायोजक अजित शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष शिंदे व परेश शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असले तरी उत्कृष्ट आयोजन करण्यात प्रमोद मयेकर, ओंकार शिंदे, अक्षय शिंदे, साईराज शिंदे, अनिकेत शिंदे, श्रेयस शिंदे व आदित्य शिंदे यानी मोलाचे योगदान दिले.