Mon, March 27, 2023

संगमेश्वर-निधन वृत्त
संगमेश्वर-निधन वृत्त
Published on : 18 February 2023, 11:09 am
rat१७३३.txt
(पान ४ साठी)
फोटो ओळी
-rat१७p३३.jpg ः
८३४७९
विमल खातू
-----
कडवईतील विमल खातू यांचे निधन
संगमेश्वर ः लहानपणापासून कष्टाचा, माणुसकीचा, उत्तम संस्काराचा, दातृत्वाचा जणू वसा घेतलेल्या, पंचक्रोशीतील प्रत्येकाला मायेने आपलेसे केलेल्या, सदोदित सर्वांच्या आठवणीत राहतील अशा कडवईच्या माय संबोधल्या जाणाऱ्या विमल नामदेव खातू (वय ९०) यांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती गरिबीचीच असताना माऊलीने शिवणकाम तसेच कष्टाची कामे करून आपल्या संसाराचा गाडा उत्कृष्ट यशस्वी रेटला. कडवईतील बटाटावडा जणू यांनीच लॉन्च केला. कडवईतील दत्तकृपा मंगल कार्यालयाचे मालक व उद्योजक दिलीप उर्फ बापू खातू यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.
--