हिरण्यकेशीत भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरण्यकेशीत भाविकांची गर्दी
हिरण्यकेशीत भाविकांची गर्दी

हिरण्यकेशीत भाविकांची गर्दी

sakal_logo
By

83699
आंबोली ः येथील हिरण्यकेशी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची झालेली गर्दी.

हिरण्यकेशीत भाविकांची गर्दी
आंबोली, ता. १८ ः येथील हिरण्यकेशी येथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. ग्रामस्थांनी देखील चांगली व्यवस्था केली होती. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी भजन आणि कीर्तनचे कार्यक्रम झाले.