सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये
10 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

sakal_logo
By

85424
सावंतवाडी ः सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सोहळा झाला.


सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये
दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
सावंतवाडी ः मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सोहळा झाला. नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छापर भेटवस्तू दिल्या आणि आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रशालेतील आठवणींना पीपीटी शोच्या माध्यमातून उजाळा दिला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती स्नेहा लंगवे यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपाध्यक्षा श्रीमती निलोफर बेग, सचिव हिदायतुल्ला खान, सहसचिव सुलेमान बेग, सदस्य परवेज बेग, रफिक शेख, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला हेशागोळ, पालक-शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे दहावी वर्गाचे प्रतिनिधी अमिर मलिक आदी उपस्थित होते.