पावस-केळशीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-केळशीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद
पावस-केळशीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद

पावस-केळशीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद

sakal_logo
By

पान ५ साठी)

८६१८०
केळशीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद
पावस ः दापोली तालुक्यातील केळशी येथे कृषी-तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम झाला.
या वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कीटकशास्त्रज्ञ डॉ. शेखर मेहेंदळे, डॉ. महेश कुलकर्णी, चंदन पाटील व गिरीश निंबाळकर, केळशी परिसर आंबा उत्पादक संघाचे चेअरमन शरद परांजपे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी सुभाष अबगुल, मंडल कृषी अधिकारी वेळवी आदी उपस्थित होते. याप्रसंगी दापोली तालुक्यातील आंबा, नारळ व सुपारी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.