
पावस-राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी आदित्य पाटीलची निवड
rat०१४६.txt
बातमी क्र. .४६ (पान ५ साठी)
(टीप- वितरण विभागाने दिली आहे.)
फोटो ओळी
-rat१p४४.jpg ः
८६२००
आदित्य पाटील
--
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी आदित्य पाटीलची निवड
पावस, ता. २ ः कोल्हापूर येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित एफ. सी. बार्यन महाराष्ट्र राज्य फुटबॉल (१४ वर्षाखालील) स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील सेंट थॉमस स्कूलच्या आदित्य पाटील याची राज्यस्तरीय पातळीवर निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलचा आदित्य पाटील याची निवड करण्यात आली होती. त्यानंतर राज्यस्तरावर निवड झाली. त्याचप्रमाणे २२ फेब्रुवारीला झालेल्या निवड फेरीमध्ये आदित्य याची निवड होऊन राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये त्याचे स्थान निश्चित करण्यात आले. आदित्य याने केलेली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. त्यासाठी शाळेचे व्यवस्थापक फादर मायकल, प्राचार्य फादर जॉर्ज व सर्व शिक्षकांकडून कौतुक करण्यात येत आहे. क्रीडाशिक्षक अजित यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये अर्पिता जांभळे हिने ४ बाय ५० फ्रीस्टाईल रिले या क्रीडाप्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
--