सावंतवाडी ब्राह्मण पतपेढी संचालक मंडळ बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी ब्राह्मण पतपेढी
संचालक मंडळ बिनविरोध
सावंतवाडी ब्राह्मण पतपेढी संचालक मंडळ बिनविरोध

सावंतवाडी ब्राह्मण पतपेढी संचालक मंडळ बिनविरोध

sakal_logo
By

सावंतवाडी ब्राह्मण पतपेढी
संचालक मंडळ बिनविरोध
सावंतवाडी, ता. ३ ः पंचद्रवीड ब्राह्मण सहकारी पतपेढी मर्या. सावंतवाडी या संस्थेच्या २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीकरीता संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदी गुरुप्रकाश सप्ते, उपाध्यक्षपदी श्रीकांत रानडे, यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळ सदस्य असे ः गुरुप्रकाश सप्ते, श्रीकांत रानडे, विवेक मुतालिक, प्रकाश गोगटे, केवल ठाकूर-देसाई, संजय पाध्ये, विघ्नेश गोखले, निलेश सरजोशी, महेश गोखले, शिवानंद भिडे, पंकज आपटे, गुरुदास मणेरीकर, उषा आठल्ये, श्रध्दा गोरे. पतपेढी बिनविरोध केल्याबद्दल त्यांनी सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या सभासदांना धन्यवाद दिले. संस्थेची गेल्या ९० वर्षांची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवल्याबद्दल प्रशंसोद्वार काढले. नवनिर्वाचित अध्यक्ष सप्ते यांनी निवडणुक अधिकारी राजन आरावंदेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.