Mon, March 27, 2023

दाणोली येथे गुरुवारी उत्सव
दाणोली येथे गुरुवारी उत्सव
Published on : 3 March 2023, 3:19 am
दाणोली येथे गुरुवारी उत्सव
सावंतवाडी ः श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर, दाणोली (ता.सावंतवाडी) येथे दरवर्षाप्रमाणे श्री समर्थांच्या पुण्यतिथीचा उत्सव गुरुवारी (ता.९) (तुकाराम बीज) या दिवशी साजरा होणार आहे. सर्व भाविकांनी दाणोली समाधी मंदिर येथे उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.