उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्घाटन
उद्घाटन

उद्घाटन

sakal_logo
By

rat०७१७.TXT

बातमी क्र.. १७ (टुडे पान २)

ओळी
- rat७p३५.jpg-
८७४१०
रत्नागिरी - आर. के. टीव्ही एस शोरूममध्ये नव्या टीव्हीएस इलेक्ट्रिक आय क्यूब टू व्हीलरचे लॉन्चिंग सिंधूरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
---

टीव्हीएस इलेक्ट्रिक टू व्हीलरचे अनावरण

रत्नागिरी, ता. ७ ः आर. के. टीव्हीएस शोरूममध्ये नव्या टीव्हीएस इलेक्ट्रिक आयक्यूब टू व्हीलरचे लॉन्चिंग सिंधूरत्न समिती सदस्य आणि उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
आर. के. टीव्हीएस रत्नागिरी येथे टीव्हीएस इलेक्ट्रिक टू व्हीलर ICube-UG, Iquibe- S या दोन गाड्यांचे किरण सामंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या वेळी आर. के. टीव्हीएस डायरेक्टर अमित शेठ पटेल, मेहुलकुमार पटेल, उद्योजक ओमकार मोरे, फैसल मुल्ला आणि कंपनी कर्मचारी आदीच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक आय क्यूब गाड्यांचे अनावरण करण्यात आले. भारतातील नंबर वन ग्रीन टू व्हीलर ऑफ दी इयर एका चार्जिंगमध्ये १०० कि. मी. प्रवास टॉप स्पीड ७८ किलोमीटर घरच्या घरी चार्जिंगची सुविधा, टेलिस्कोस्पिक आणि हायड्रोलिक Twin Tube Suspension, १७ लिटर स्टोरेज कॅपॅसिटी, स्मार्ट कनेक्ट, ब्लुटूथ फॅसिलिटी आदी सुविधा आहेत.