Wed, March 29, 2023

कुठे आढळतात ‘ग्रीन मसल्स’?
कुठे आढळतात ‘ग्रीन मसल्स’?
Published on : 7 March 2023, 12:26 pm
कुठे आढळतात ‘ग्रीन मसल्स’?
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील खाड्यांमध्ये तसेच समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ भागांमध्ये काही प्रमाणात शिणाने आढळून येतात. स्थानिक भाषेमध्ये त्यांना ‘वाकुंडी’ किंवा ‘काकई’, असे म्हणतात. शिणाने औषधी गुणांमुळे प्रसिद्ध आहे. त्यांच्या कवचामधून निघणाऱ्या चिकट धाग्याने ते खडक, होड्यांच्या तळांना तसेच समुद्राच्या तळाशी असणाऱ्या कोणत्याही कठीण वस्तूंना घट्ट पकडून राहतात.