Wed, June 7, 2023

रत्नागिरी
रत्नागिरी
Published on : 20 March 2023, 3:44 am
यापुढेही मागण्यांसाठी आमचे संघटन राहील. जिल्ह्यात पुढील आठ दिवसांच्या संपाचे नियोजन पूर्ण झाले होते. आज आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजीसह थाळी नाद केला. राज्य सरकारने चर्चेची तयारी दाखवली. तसेच जुनी पेन्शन योजना सामाजिक स्थैर्याच्या दृष्टीने तत्वतः मान्य केल्याने काही अटींवर संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांची एकजूट ही या संपाची अतिशय मोठी जमेची बाजू होती.
- सुरेंद्र भोजे, जिल्हाध्यक्ष, समन्वय समिती