बारसु येथील रिफायनरी प्रकल्पठिकाणच्या घडामोडी

बारसु येथील रिफायनरी प्रकल्पठिकाणच्या घडामोडी
Published on

(पान १ साठी)


दिवसभरात बारसूत
सकाळी ८ वाजता खासदार राऊत यांचे राजापुरात आगमन
बारसू, सोलगाव, शिवणे ग्रामस्थ आंदोलनाच्या ठिकाणी रवाना
सकाळी १० वाजेपर्यंत ७०० आंदोलनकर्ते सड्यावर दाखल
ग्रामस्थांमधील प्रमुख नेत्यांची आंदोलनाठिकाणी भाषणं
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी जेवण केले
दुपारी २ वाजता काम बंद पाडण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
आंदोलनकर्त्यांनी घुसण्यासाठी बनवल्या चार टीम होत्या
घटनास्थळी पोचेपर्यंत ग्रामस्थांना सुमारे पाऊण तास लागला
१४४ कलम लागू असलेल्या परिसरात दाखल ग्रामस्थाना अडवलं
अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, काहींना सौम्य लाठीचार्ज झाला
साडेतीन वाजेपर्यंत रणकंदन, ड्रोणवरून प्रशासनाची नजर
पाचच्या सुमारास जिल्हाधिकारी देवेंगर सिंग ग्रामस्थांच्या भेटीला
सव्वा पाचच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्याची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com