सावरकरांना अभिवादन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकरांना अभिवादन...
सावरकरांना अभिवादन...

सावरकरांना अभिवादन...

sakal_logo
By

सावरकरांना अभिवादन...
रत्नागिरीः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कारागृह ते पतितपावन मंदिरात शोभायात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. काही क्षणचित्रे...

rat२८p५.jpg-
05491
रत्नागिरी : शोभायात्रेचा प्रारंभ श्रीफळ वाढवून करताना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर. सोबत जयू भाटकर, महेंद्र साळवी, रवींद्र भोवड, केशव भट आदी.
rat२८p६.jpg-
05492
रत्नागिरी : देशभक्तीची शपथ घेतानाचा प्रसंग साकारताना बाल वीर सावरकर. सोबत ज्येष्ठ बंधू व माता.
rat२८p७.jpg-
05493
रत्नागिरी : शोभायात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद.
rat२८p८.jpg-
05494
रत्नागिरी : लक्ष्मी चौक येथे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत शोभायात्रेत सहभागी झाले. सोबत अॅड. बाबा परुळेकर, अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. विनय आंबुलकर.
rat२८p९.jpg-
05495
रत्नागिरी : हिंदु जनजागृतीच्या समितीचा सजीव देखावा.
rat२८p१०.jpg-
05485
रत्नागिरी : लक्ष्मी चौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत. सोबत पदाधिकारी, कार्यकर्ते.
rat२८p११.jpg-
05486
रत्नागिरी : पतितपावन मंदिरात श्री लक्ष्मी-विष्णु देवतांचे दर्शन घेताना मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)