उन्हाच्या काहिलीतही पर्यटकांचा उत्साह.....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाच्या काहिलीतही पर्यटकांचा उत्साह.....!
उन्हाच्या काहिलीतही पर्यटकांचा उत्साह.....!

उन्हाच्या काहिलीतही पर्यटकांचा उत्साह.....!

sakal_logo
By

उन्हाच्या काहिलीतही पर्यटकांचा उत्साह.....!
उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही उन्हाळी सुट्टीच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटनाचा जोर वाढला आहे. प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी आहे. सोमवारी (ता. 5) गणपतीपुळे किनारी पर्यटकांनी गर्दी केली होती.

rat5p24.jpg
rat5p25.jpg-
07212
07213
गणपतीपुळे किनारी पर्यटकांनी केलेली गर्दी.
(छायाः किसन जाधव, गणपतीपुळे)