Sun, Sept 24, 2023

भैरी मंदिरात पर्यावरण दिन
भैरी मंदिरात पर्यावरण दिन
Published on : 5 June 2023, 1:57 am
भैरी मंदिरात पर्यावरण दिन
rat5p30.jpg-
07262
रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात मंगळवारी जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून झाडांच्या कुंड्या ठेवून आकर्षक सजावट करण्यात आली. नेहमीच भैरीबुवाला फुले, फळांची आरास केली जाते. आज प्रथमच फुलझांडांची आरास केली. दुसऱ्या छायाचित्रात श्री तृणबिंदूकेश्वरालासुद्धा झाडे ठेवून सजावट केली.