कणकवली शिवसेना कार्यालयात 
रंगला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळा

कणकवली शिवसेना कार्यालयात रंगला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळा

07479
कणकवली : शहरतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शैलेश भोगले आदी.


कणकवली शिवसेना कार्यालयात
रंगला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळा
कणकवली, ता.६ : शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले. आमदार वैभव नाईक यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्‍यानंतर शिवरायांची युद्धनीती, राज्‍यकारभार याबाबत विचार मांडले. त्‍यानंतर उपस्थितांनी ‘जय भवानी.. जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या.
या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, कन्हैया पारकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख राजू राणे, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, अनुप वारंग, धनंजय सावंत, प्रमोद कावले, रवींद्र सावंत, दादा भोगले, दिव्या साळगावकर, संजना कोलते, गिरीश घाडीगावकर, नितीन धुरी, दिनेश अपराज आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com